Breaking News | भाजपची विधान परिषदेची नावं जाहीर; उमेदवारांच्या पहिल्या प्रतिक्रिया NDTV मराठीवर

भाजपची विधान परिषदेची नावं जाहीर. विवेक कोल्हे, प्रज्ञा सातव यांची नावं जाहीर. सुनील कर्जतकर, माधवी नाईक यांची नावं जाहीर.संजय भेंडे, प्रमोद जठार यांना उमेदवारी.

संबंधित व्हिडीओ