मंत्रालयातील लाच प्रकरणात महत्वाची अपडेट.राजेंद्र ढेरिंगेच्या नाशिकरोड परिसरातील घराची घेण्यात आली झडती.एसीबीकडून झडती दरम्यान महत्त्वाचे कागदपत्रे जप्त.ढेरिंगे मूळचे अन्न व नागरी पुरवठा विभागातील कर्मचारी.वर्षभरापूर्वी अन्न व औषध प्रशासन विभाग येथे प्रतिनियुक्ती.मंत्र्यांच्या अपील विभागात कार्यरत असल्याची माहिती.जप्त कागदपत्रांमुळे चौकशीला वेग येण्याची शक्यता.सोमवार पर्यंत कोठडी सुनावली होती. यांची ACB कोठडी संपत असून आज त्याला ACB न्यायालयात हजर करण्यात येईल.आजच्या सुनावणी दरम्यान ही कागदपत्रे सादर केली जाण्याची शक्यता.मंत्री नरहरी झिरवाळ आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेणार.नरहरी झिरवाळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेण्याची शक्यता.