'Tejas MK 1A'ची तेजस्वी भरारी, स्वदेशी बनावटीचं पहिलं विमान; तेजसमुळे हवाई दलाची ताकद कशी वाढेल?

भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात तेजस मार्क 1 ए या लढाऊ विमानाची एन्ट्री झालीय. स्वदेशी बनावटीचं हे लढाऊ विमानं भारतीय लष्कराच्या इतिहासात गेमचेंजर ठरणार आहे. तेजस लढाऊ विमानामुळे भारतीय हवाई दलाची ताकद कशी वाढेल पाहुयात या रिपोर्टमधून..

संबंधित व्हिडीओ