Global News|London हून शिकागोला जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड,ब्रिटीश एअरवेजचं BA295 विमान धोक्यात

लंडनहून शिकागोला जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड.ब्रिटीश एअरवेजचं BA295 विमान धोक्यात.आयर्लंडमध्ये असताना विमान 37 हजार फुटांवरून थेट 9 हजार फूट खाली उतरलं. वैमानिकांनी आपातकालीन कोड पाठवला. इंधन संपवण्यासाठी विमान आकाशात घिरट्या घालतंय..

संबंधित व्हिडीओ