जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानच्या गोळीबारात बीएसएफ जवान शहीद झाले. ही घटना आरएस पुरा सेक्टर मध्ये घडली. शहीद जवान मोहम्मद इम्तियाज बिहारच्या चपामध्ये वास्तव्याला होते. त्यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.