Budget Session 2025 | हम किसीको छोडते नही...Chitra Wagh यांनी अनिल परबांना सूनावलं | NDTV मराठी

अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुरुवारी विधानपरिषदेच्या कामकाजादरम्यान दिशा सालियान प्रकरणावरुन चांगलाच गोंधळ पहायला मिळाल्या. यादरम्यान शिवसेना उबाठा गटाचे आमदार Anil Parab आणि भाजप आमदार Chitra Wagh यांच्यात चांगलाच वाद रंगला. या वादाचे पडसाद अखेर आज विधानसभा अध्यक्षांपर्यंत पोहचले. अध्यक्षांच्या मध्यस्थीने दोघांमधला वाद मिटला असला तरीही आज चित्रा वाघ यांनी विधीमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना आपलं स्पष्टीकरण देताना अनिल परब यांना सूचक इशारा दिला आहे.

संबंधित व्हिडीओ