सगळ्या राड्यावरती सुधीर मुनगंटीवार यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिलेली आहे. राडा झालेल्या ठिकाणी स्मारक उभारा असं मुनगंटीवार म्हणालेत. आपण पाहूयात. ती इथे जा. खरं तर तिथे एक छोटंसं स्मारक करा.