Buldhana | बुलढाण्यात प्रशासनासमोर पाणी नियोजनाची कसोटी | NDTV Marathi
Water management poses a challenge for the administration in Buldhana.
खरीप हंगामाला दुष्काळाचा फटका बसल्यानंतर जिल्हा प्रशासनासमोर आता पुढील उन्हाळ्यापर्यंत पिण्याचे पाणी सुरक्षित ठेवण्याचे आवाहन आहे. जिल्ह्यात दरवर्षी साधारण 42 दशलक्ष घनमीटर पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले जाते. यंदा प्रकल्पामधील तुलनेत कमी साठा आणि यांनी एलिनो चा प्रभाव लक्षात घेता पाणी आरक्षणाची नियोजन अधिक काटेकोरपणे करावे लागणार आहे. पाटबंधारे विभागाच्या 24 सप्टेंबर च्या अहवालानुसार जिल्ह्यातील तीन मोठे सात मध्यम आणि 42 लघु प्रकल्पामध्ये 274.046 दशलक्ष घनमीटर उपयुक्त साठा आहे. हा साठा एकूण क्षमतेच्या 58.96% आहे