Buldhana Holi| होळीसाठी शेणापासून तयार केलेल्या चाकोल्यांना मागणी, याचाच घेतलेला आढावा

आज सर्वत्र होलिका दहन शहरापासून गाव खेड्यापर्यंत होत असतात.मात्र याकरता शेणापासून पासून तयार केलेल्या चाकोल्या जवळपास आता नामशेष झाल्या आहेत. मात्र बुलढाण्यात कपिला गोरक्षण संस्थानच्या वतीने चाकोल्या गावकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या गेल्या आहे.

संबंधित व्हिडीओ