Buldhana| सारंगवाडी जलसंधारण प्रकल्पात घोटाळा? विधानसभेत काय घडलं? NDTV मराठी

बुलढाणा जिल्ह्यातील सारंगवाडी प्रकल्प जलसंधारण कामासंदर्भात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप श्वेता महालेंनी केलाय... जलसंधारणाचाप्रकल्प 16 कोटींवरुन 260 कोटींवर गेलाय.. असा आरोप विधानसभेत करण्यात आलाय... तर जलसंधारणमंत्री संजय राठोड यांनी याबाबत एसआयटी नेमून चौकशी करण्याचे आदेश दिलेत.

संबंधित व्हिडीओ