Buldhana| शेगावतील पेढा विक्रेते FDA च्या रडारवर, मंदिर परिसरातील दोन दुकानांवर कारवाई Ground Report

शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरातील दोन पेढे विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केल्याने एकच खळबळ माजली आहे विक्रीस ठेवलेल्या पेढ्यांचे नमुने तपासणीसाठी जप्त करण्यात आली असून प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर अन्नसुरक्षा व मानके कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमोल सराफ यांनी.

संबंधित व्हिडीओ