Borivali News | मुंबईत देवीपाडा मेट्रो स्थानकाजवळ उभ्या असलेल्या बसला आग

बोरिवलीमध्ये देवीपाडा मेट्रो स्टेशन च्या खाली एका बसला आग लागली आहे. खाजगी ट्रॅव्हल्स ची ही बस आहे या बसला भीषण आग लागल्यामुळं स्टेशन च्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सध्या आगीचे लोळ दिसतात.

संबंधित व्हिडीओ