छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात चौकाचौकात राजकीय नेत्यांची hoardings पहायला मिळतायेत. शहरातील मुख्य चौकात अशी hoardings लावलेली आहेत त्यामुळे वाहतुकीला सुद्धा अडथळा निर्माण होतोय. अनेकदा समोरून येणार वाहन या hoarding मुळे दिसतच नाहीये आणि त्यामुळे अपघाताचीही भीती आहे.