Nagpur-Goa शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, Shaktipeeth Highway विरोधात Sangli मध्ये निदर्शनं

सांगली जिल्ह्यातून जाणारा नागपूर- गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आलंय. शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघटना समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रदर्शनं करण्यात आली. तर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आलीय. यादरम्यान गरज नसताना शक्तीपीठ महामार्ग करण्याचा घाट सरकारकडून घालण्यात येत आहे,असा आरोप शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.

संबंधित व्हिडीओ