एकाच ठिकाणी बसून काम करणाऱ्यांना Cancerचा धोका?, ग्लासगो युनिव्हर्सिटीच्या संशोधकांचा अभ्यास | NDTV

एकाच ठिकाणी बसून काम करणाऱ्यांना Cancerचा धोका?, स्कॉटलंडच्या ग्लासगो युनिव्हर्सिटीच्या संशोधकांचा अभ्यास | NDTV Marathi एकाच ठिकाणी बसून काम केल्याने कॅन्सरचा धोका नऊ टक्क्यांनी वाढत असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. स्कॉटलंडच्या ग्लासगो युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा दावा केला आहे. दिर्घकाळ एकाच ठिकाणी बसून राहिल्याने हा धोका वाढतो, असे या अहवालामध्ये म्हटले आहे.

संबंधित व्हिडीओ