केरळमध्ये कार-बसचा अपघात, 5 विद्यार्थी ठार | NDTV मराठी

केरळमध्ये कार आणि बस च्या धडकेमध्ये पाच विद्यार्थी ठार झालेले आहेत. पाच वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मृत्यून हळहळ व्यक्त केली जाते आहे. दोघे जण गंभीर आहेत त्या जखमींवरती आता उपचार सुरु आहेत बस मधील चार प्रवासी हे किरकोळ जखमी झालेले आहेत.

संबंधित व्हिडीओ