नेस्को ड्रग्स प्रकरणात दोन पोलिसांवर गुन्हा दाखल.आरोपीशी संबंध असल्याचा आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या दोन पोलिसांवर आहे त्यावरून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.नेस्को ड्रग्स प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांचा तपास वेगाने होताना दिसून येत आहे.नेस्को ड्रग्स प्रकरणामध्ये आतापर्यंत 11 लोकांना यामध्ये अटक करण्यात आलेली आहे.