Central Government | चिमुकल्यांना सर्दी-खोकल्याची औषधे देताना इशारा वाचला का ? | NDTV Marathi
Central Government | Did you read the warning before giving cold and cough medicines to little ones?
लहान मुलांना सर्दी खोकल्याची औषधे देण्याची घाई आता महागात पडू शकते. चार वर्षाच्या मुलांना कफ सर्दीची औषधे देण्याबाबत केंद्र सरकारने बंदी घातली आहे. तज्ज्ञांच्या शिफारशीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता औषधे देण्याआधी त्याखाली दिलेला इशारा वाचणे अत्यंत महत्त्वाचे आहे.