राज्यामध्ये मव्याचं सरकार आल्यावर सहा महिन्यांमध्ये केंद्र सरकार डळमळीत होईल असं आव्हान संजय राताने महायुतीला दिलंय. तर आम्ही आमच्या बंडखोरांवर कारवाई केली मात्र शरद पवार गटानं बंडखोरांवर अद्याप कारवाई का केलेली नाही असा सवाल संजय राऊतांनी मित्रपक्षांना विचारला.