Central Railway| Ghatkopar-Vikhroli दरम्यान आणखी दोघांचा तर भांडुपमध्ये 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू

रेल्वे खोळंब्याचा मुंबईकरांना फटका. घाटकोपर विक्रोळी दरम्यान आणखी दोघांचा मृत्यू. दोन्ही मृतदेह राजावाडी हॉस्पिटल येथे आणण्यात आले.सुरुवातीला एक मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, मात्र घटनास्थळी गेल्यानंतर तिथे दुसरा मृतदेह देखील आढळला. नेमके आता या घटना कशा घडल्या याबाबत अधिकची माहिती नाही, मात्र आज रेल्वे उशिराने धावत असल्याने अनेक जण पटरीवरून चालत जात आहे.

संबंधित व्हिडीओ