कोल्हापूरचे कुस्तीपटू आणि ठाकरे गटाचे निष्ठावंत मानले जाणारे चंद्रहार पाटील देखील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.चंद्रहार पाटील यांनी शिवसेनेचे मंत्री असलेल्या एका नेत्याची भेट घेतल्याची माहितीही मिळतीय. चंद्रहार पाटलांनी ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणूक लढवली होती.