पुण्यातील कोथरूड विधानसभेवरून भाजपमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. चंद्रकांत पाटलांना आता भाजपमधनच आव्हान देण्यात येतंय. शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी आता तयारी सुरू केली आहे.