चंद्रपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा रोड शो सुरुय...भाजपची 'विजय संकल्प यात्रा' मध्ये मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहे....मात्र सभेत सुधीर मुनदंटीवार आणि जोरगेवार उपस्थित आहेत.