इथेनॉल कंपनीत स्पोट होवून आग लागल्याची धक्कादायक घटना.चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी आरमोरी महामार्गावरील बोरगाव जवळील घटना. रामदेव बाबा सालवंट इथेनॉल कंपनीत स्फोट झाल्याने झिलबोडी, बोरगाव, उदापूर येथील घरांची काचा फुटल्या.परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.पोलीस घटना स्थळी दाखल झाले आहे. या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.