एक मुलगा.... ऐन विशीतला.... मुलाचं नाव अनुराग.... अनुराग एवढा हुशार की त्याला नीट परीक्षेत तब्बल ९९.९९ टक्के मिळाले होते... त्याच्यासमोर अतिशय उज्ज्वल भविष्य होतं... गोरखपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये अॅडमिशन झाली होती.... सकाळी गोरखपूरला जायचं म्हणून सगळं कुटुंब रात्री लवकर झोपलं... पहाटे अनुरागचे आई-वडील उठले तेव्हा त्यांना समजलं.... सगळं काही संपून गेलंय... नेमकं काय घडलं चंद्रपुरात.... पाहुया...