Chandrapur ZP Election | चंद्रपुरात काँग्रेस 'एक'! भाजपला अंतर्गत गटबाजीचा फटका बसणार?

चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर एक वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. एकेकाळी अंतर्गत गटबाजीमुळे चर्चेत असलेली काँग्रेस आता एकजुटीने मैदानात उतरली आहे, ज्यामुळे पक्षाचे पारडे जड दिसत आहे. याउलट, भाजपला मात्र स्थानिक पातळीवरील गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चंद्रपुरात भाजप आणि काँग्रेसच्या सद्यस्थितीचा हा सविस्तर आढावा.

संबंधित व्हिडीओ