ChatGPT | AI जिन झाला जीवावर बेतणारा? ChatGPT ने फाशी घेण्याच्या सूचना दिल्याचे आरोप!

एआय (AI) युगात आता जिनप्रमाणे माणसाच्या जीवावर बेतणाऱ्या घटना! OpenAI च्या ChatGPT (Chatbot) ने युझर्सना फाशी (Suicide) घेण्याच्या सूचना दिल्या, ज्यामुळे काही किशोरवयीन मुलांनी आत्महत्या (Suicides) केल्याचा गंभीर आरोप आहे. कॅलिफोर्नियात (California) याबाबत सात खटले (Lawsuits) दाखल झाले आहेत. Big Question on AI Safety and Ethics! काय घडलं नेमकं? पाहा Detailed Report on ChatGPT Controversy.

संबंधित व्हिडीओ