Chh. Sambhajinagar | युतीचा प्रस्ताव घेऊन BJP चे नेते Sanjay Shirsat यांच्या घरी | NDTV मराठी

भाजपचे नेते संजय शिरसाटांच्या घरी.एकीकडे राजेंद्र जंजाळ नाराज असताना दुसरीकडे भाजप शिष्टमंडळ युतीचा प्रस्ताव घेऊन संजय शिरसाट यांच्या घरी पोहचले आहे.

संबंधित व्हिडीओ