छत्रपती संभाजीनगरमधून मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. इस्लाम पार्टीचे प्रमुख असिफ शेख खुलताबाद येथील औरंगजेबच्या दर्गावर पोहचले आहेत.यावेळी त्यांनी औरंगजेबच्या दर्गावर फुल देखील वाहिली आहे