शरद पवार यांनी शरद पवार यांची छगन भुजबळ यांनी भेट घेण्यामागे गेल्या काही काळामधल्या राज्यामधल्या मराठा आणि OBC आरक्षणासंदर्भातल्या अनेक घटनांची chronology कारणीभूत आहे. नेमकी ही chronology काय आहे ही जर आपण बघितली तर या भेटीमागचं गुपितही उलगडायला मदत होईल.