silver oak वर पोहोचले भेट कशासाठी होती भुजबळ घरवापसी करणार का? महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप घडणार का? अशा चर्चा रंगलेल्या असतानाच भुजबळ बाहेर आले आणि भेटीचं कारण सांगितलं. आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात स्फोटक परिस्थिती निर्माण झालेली असल्यानं पवारांची भेट घेतली असं भुजबळ म्हणाले.