राष्ट्रवादीच्या राज्य अधिवेशनाकडे भुजबळ पाठ फिरवण्याची शक्यता आहे. उद्यापासून दोन दिवस शिर्डीमध्ये या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रकृती ठीक नसल्यामुळे भुजबळ गैरहजर राहण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे अधिवेशनाला उपस्थित राहतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.