छत्रपती संभाजीनगरमधील संभाजी कॉलनी येथे ढोल ठेवण्याच्या वादातून एका कुटुंबावर चाकूने हल्ला करण्यात आला. पाडसवाण कुटुंबियांवर तीन तरुणांनी केलेल्या या हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. In a shocking incident, a family was attacked with a knife in Sambhaji Colony, Chhatrapati Sambhajinagar, following a dispute over placing a drum. Three youths attacked the Padsawan family, resulting in the death of one family member and leaving two others in serious condition.