छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये सर्वात मोठी नक्षलविरोधी कारवाई करण्यात आलीय.नक्षली आणि सुरक्षा जवानांमध्ये झालेल्या चकमकीत तब्बत 31 नक्षल्यांना कंठस्नान घातलंय.तर सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद आणि दोन जवान जखमी झालेत.गडचिरोली-छत्तीसगड सीमेवर राष्ट्रीय उद्यान परिसरात ही चकमक झाली.या कारवाईत स्फोटकं देखील जप्त करण्यात आली.