Devendra Fadnavis Palghar Daura | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालघरमध्ये, वाढवण बंदर परिसराची पाहणी

Devendra Fadnavis Palghar Daura | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालघर दौऱ्यावर असून ते महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर परिसराची प्रत्यक्ष पाहणी करत आहेत. या दौऱ्यात त्यांनी बंदराच्या पायाभूत सोयी-सुविधांचा आढावा घेतला.

संबंधित व्हिडीओ