चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येणार. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती. ब्रिक्स परिषदेत सामील होण्यासाठी जिनपिंग भारतात येणार