नागपूर hit and run प्रकरणातील मुख्य आरोपी महिला रितिका मालू हिला पोलीस कोठडी देण्यास कोर्टाने नकार दिलाय. त्यामुळे hit and run प्रकरणी आता रितिका मालूचा जामीन मिळवण्याचा मार्ग मोकळा झालाय. CID ने तिला काल रात्री अटक केली होती