मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बीड हत्या प्रकरणाचा आढावा घेतला. फडणवीसांनी बीडचे पोलीस अधीक्षक आणि सीआयडी अधिकाऱ्यांसोबत फोन वरून चर्चा केली आहे. त्यात दोषींवरती कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.