मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा संबंध जोडण्यासाठी CID चं पथक प्रयत्नांची पराकाष्टा करताना दिसत आहे. कराडचा देशमुख यांच्या खुनाशी संबंध जोडण्यासाठी CID ने कराडच्या आवाजाचे नमूने घेतले आहेत. आज कराडला केज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.