Dadar CJP Protest| शिवाजी पार्कात CJP चं आंदोलन; अनेकांची धरपकड, अंजली दमानिया पोलिसांच्या ताब्यात

मुंबईतील शिवाजी पार्क येथे आज दुपारी चार वाजता CJP कडून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. मात्र या आंदोलनासाठी पोलिसांची परवानगी नसल्याची माहिती समोर येत आहे. संभाव्य कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी शिवाजी पार्क परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच आंदोलनात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. Dadar CJP Protest | CJP protest at Shivaji Park; many detained, Anjali Damania taken into police custody.

संबंधित व्हिडीओ