CJP चा तिरंगा मार्च; दिल्ली पोलिसांकडून कलम 163 BNS लागू, शुक्रवारी मुंबईतही निघणार CJP चा मार्च

सीजेपीच्या तिरंगा मार्चच्या घोषणेनंतर दिल्ली पोलीस अॅक्शन मोडवर आलेत.. सीजेपी उद्या संध्याकाळी पाच वाजता कनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्क इथून तिरंगा मार्च सुरू करणार आहे. मात्र दिल्ली पोलिसांनी नागरिकांना आंदोलनात सहभागी न होण्याचं आवाहन केलंय.. दिल्ली पोलिसांनी सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या हेतूने कलम 163 BNS लागू केलंय.. उद्या मुंबईच्या आझाद मैदानात CJP चा लहरा दो तिरंगा मार्च निघणार आहे. मुंबई पोलिसांनी या मार्चला परवानगी दिलीय. आशुतोष रांका आणि सौरभदास यांना झालेल्या अटकेनंतर CJP कडून तिरंगा आंदोलन करण्यात येतंय.

संबंधित व्हिडीओ