Nashik | औद्योगिक विभागाकडून जिंदाल कंपनीला क्लोजर नोटीस, 6 दिवसानंतरही कंपनीतून धूर कायम | NDTV

नाशिक मधील जिंदाल कंपनीतल्या आग प्रकरणी औद्योगिक सुरक्षा विभागानं क्लर नोटीस बजावली आहे. गेल्या सहा दिवसांपासून कंपनीतून धुराचे लोट हे सुरूच आहेत. कंपनीत अग्निशमन यंत्रणा अपुरी आहे. तसंच रासायनिक गळतीमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झालाय. 

संबंधित व्हिडीओ