Worli ते Navi Mumbai विमानतळ प्रवास होणार सिग्नल फ्री, CM Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा | NDTV

मुंबईहून नवी मुंबईकडे येताना सिग्नल विरहीत प्रवासाची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलीय.. पुढील सहा ते आठ महिन्यांत वरळीपासून विमानतळापर्यंत एकही सिग्नल नसेल, असं त्यांनी सांगितलंय.. ठाणे, नवी मुंबई आणि पालघर हे राज्याच्या भविष्यातील विकासाचं ग्रोथ इंजिन असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय. नवी मुंबईत विविध विकासकामांचं भूमिपूजन पार पडलं त्याचबरोबर नवी मुंबई विमानतळ कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे लोकार्पण झालं.. त्यावेळी ते बोलत होते..

संबंधित व्हिडीओ