Thackeray बंधूंच्या मोर्चावर CM Devendra Fadnavis यांची टीका, काय म्हणाले फडणवीस? NDTV मराठी

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. हा मोर्चा म्हणजे हरवलेली राजकीय जमीन शोधण्याचा प्रयत्न असल्याचा टोला त्यांनी लगावला. एवढा गाजावाजा करूनही मोर्चाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचा दावाही फडणवीस यांनी केला. तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे 2025 मध्ये नियुक्त झाले असताना, 2024 च्या निवडणुकांवर त्यांचा कसा परिणाम होऊ शकतो, असा सवाल उपस्थित करत विरोधकांच्या आरोपांवर त्यांनी पलटवार केला.

संबंधित व्हिडीओ