पुणे,शिक्षक,पदवीधर निवडणुकीत आपला विजय झाला पाहिजे'.भाजपच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. 80 टक्के मतदान भाजपच्या उमेदवारांना झालं पाहिजे-फडणवीस. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत जा, नगरसेवकांना फडणवीसांच्या सूचना. बैठकीतून बाहेर पडल्यानंतर लगेच कामाला लागा-फडणवीस.
"We must win the Pune Teachers' and Graduates' constituency elections; everyone should get to work immediately" – CM Devendra Fadnavis.