NDTV मराठीच्या 'त्या' बातमीची CM Fadnavis यांच्याकडून दखल,मायक्रो फायनान्स कंपन्यांना कारवाईचा इशारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून एनडीटीव्ही मराठीच्या बातमीची दखल घेतलीय. मनकाबाईंसारख्या शेकडो शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकार उभे राहणार आहे. शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा फडणवीसांनी केलाय..

संबंधित व्हिडीओ