ठाकरे बंधूंबरोबर बंद दाराआड राजकीय चर्चा नाही, त्या चर्चेचा कुठलाही अन्वयार्थ नको- CM Fadnavis

पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी बंद दाराआड कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय... या भेटीचा कुठलाही अन्वयार्थ नको... असंही फडणवीसांनी म्हटलंय

संबंधित व्हिडीओ