पुण्यातील आंदोलन पूर्णपणे राजकीय झालंय, Rohit Pawar यांच्या आंदोलनावर CM Fadnavis यांचा निशाणा

रोहित पवारांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निशाणा साधलाय.. पुण्यातील आंदोलन पूर्णपणे राजकीय झालंय, असं त्यांनी म्हटंलय. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टच MPSC च्या अध्यक्षाला हटवू शकतं असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

संबंधित व्हिडीओ