Samruddhi Mahamarg Highway | ट्रक आणि टेम्पोची धडक, 5 जणांचा जागीच मृत्यू । NDTV Marathi

Samruddhi Mahamarg Highway | ट्रक आणि टेम्पोची धडक, 5 जणांचा जागीच मृत्यू । NDTV Marathi Samruddhi Mahamarg Highway | Truck and tempo collide; 5 killed on the spot | NDTV Marathi अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे जवळ समृद्धी महामार्गावर ट्रक आणि बुलेरो टेम्पोपिकप मध्ये भीषण अपघात झाला. अपघातात 5 जण जागीच ठार तर 21जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना वर्धा येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी रेफर केले आहे. समृद्धी महामार्गावर चॅनल 97 जवळची ही घटना आहे.

संबंधित व्हिडीओ