Pakistan चा समर्थन करणाऱ्या कोलंबियाला उपरती, कोलंबियाने ते विधान घेतलं मागे.. पाहा रिपोर्ट

पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या कोलंबियाला उपरती आलीये शशी थरूर यांच्या शिष्टमंडळानं भेट दिल्यानंतर कोलंबियानं पाकिस्तानला दिलेल्या समर्थनाचं विधान आता मागे घेतलंय भारत पाकिस्तान संघर्षा दरम्यान कोलंबियानं पाकिस्तानची बाजू घेतलेली होती. 

संबंधित व्हिडीओ